Dictionaries | References

तिसरी

   
Script: Devanagari

तिसरी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दुसरे यत्ते उपरांतची यत्ता   Ex. रमेश तिसरेंत शिकता
SYNONYM:
तिसरी यत्ता यत्ता तिसरी
   see : शिणाणी

तिसरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शालेयस्तरावर अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी तीसरा टप्पा   Ex. तिसरीत त्याने पहिला क्रमांक पटकावला.
SYNONYM:
तिसरी इयत्ता
 noun  दुसरी संख्येनंतर येणारी संख्या किंवा गणनेचा क्रम, स्थिती, वेळ इत्यादी जी तीनची क्रमसूचक संख्या असते   Ex. रमेश तिसरीत शिकत आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तिसरा ३री 3री ३रा 3रा
Wordnet:

तिसरी

  स्त्री. ( गो . कु . ) एका जातीचा शंख ; शिंपला . यांत एक प्राणी ( मासळी ) असतो . ( सामा . ) मुळा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP