Dictionaries | References

नांदी

   
Script: Devanagari
See also:  नांद

नांदी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह मंगलात्मक श्लोक या गीत जिसका पाठ सूत्रधार नाटक के आरंभ में करता है   Ex. यवनिका के उठते ही नांदी शुरू हो गई ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नान्दी
Wordnet:
kanನಾಂದಿ
kokनांदी
sanनान्दी

नांदी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचो पाठ सुत्रधार नाटकाच्या सुरवातेक करतात असो मंगलात्मक श्लोक   Ex. यवनिका उठतांच नांदी सुरू जाली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinनांदी
kanನಾಂದಿ
sanनान्दी

नांदी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nāndī f S Eulogium of a king or praise of a deity recited in benedictory verses at the opening of a drama &c.
A large open-mouthed jar.

नांदी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Eulogium of a king or praise of a deity recited in benedictory verses at the opening of a drama &c.
 f  (Commonly नांद.) A large openmouthed jar.

नांदी     

ना.  आरंभ , प्रास्ताविक , मंगलाचरण , सुरवात .

नांदी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  संगीतनाटक इत्यादींकांच्या सुरूवातीला म्हटले जाणारे मंगलाचरणपर गीत   Ex. तिसरी घंटा होऊन पडदा वर गेला आणि नांदी सुरू झाली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinनांदी
kanನಾಂದಿ
kokनांदी
sanनान्दी
See : सुरुवात, नांद

नांदी     

 स्त्री. १ नंदाळे ; मातीची शेगडी . २ मातीचा मोठा रांजण . ३ ऊंसाच्या घाण्याजवळ रस सांठविण्यासाठी जमीनीत पुरलेला लोखंडी हौद ; मांदाळ . ४ फुलझाडकरितां मातीची मोठी कुंडी . ५ स्नानासाठी केलेले मातीचे भांडे . [ सं . नदा ; हिं . नांद ]
 स्त्री. १ नाटकारंभी सूत्रधाराने ईशस्मरणपूर्वक म्हणावयाचे किंवा प्रेक्षकास मंगल आशीर्वाद द्यावयाचे पद्य . देव , द्विज , नृप यांच्या आशिर्वादांनी युक्त असे नाटकाचे मंगलाचरण . उदा० पंचतुंड नररुंड मालधर हे पद्य संगीत शाकुंतलाची नांदी आहे . २ समृद्धि . [ सं . ]
०मुख   श्राद्ध न . उपनयन - विवाहादि मंगल कार्याचे प्रसंगी प्रारंभी पितरांना उद्देशून करावयाचे श्राद्ध ( हे वैदिक नसून सत्याषाढ सूत्रकालापासून सुरु झाले असावे ). नांदीश्राद्ध देवक विधान । केले ब्राह्मणाचे पूजन । - एरुस्व ५ . २१ . [ सं . ] नांदीचा पासोडा शेला पु . नंदीचा पासोडा पहा . अंतर्पट धरावयाचा शेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP