|
स्त्री. रड ; रडणें या अर्थी संकेतानें ; रुदन ; किंकाळणें ; रडणें . करि बहु ज्यातें मानुनि पतितेजःसारपुंज राका र । - मोअनु ३५५ . र चा पाढा वाचणें , र चें गाणें लावणें , सांगणें , मांडणें , र करणें , गाणें - मराठी व्यंजनमालेंतील सत्ताविसावें व्यंजन . अक्षरविकास - चार अवस्था . पहिली अशोकाच्या गिरनार लेखांत , दुसरी मंदसोर लेखांत ( इ . स . ५३२ ), तिसरी कुंडेश्वर लेखांत ( इ . स . ६६१ ), व चवथी जोधपूर - लेखांत ( इ . स . ८३७ ). [ ओझा ] अ. रे ( अप . ) दौंडी देण्याचा हुकूम झाला है र . - नामना ८६ . मोठ्यानें रडणें , ओरडणें . रडगाणें सांगणें ; दुबळेपणा दाखविणें . रखडणें ; कसा तरी काळ कंठणें . पोरकटपणें वागणें ; रडणें भेकणें . र र - स्त्री . रडगाणें . र पहा . [ र द्वि . ] ०करीत क्रिवि . जोरानें किंवा उत्साहानें नव्हे असें ; रडत कढत ; कष्टानें .
|