Dictionaries | References च चांदभाई Script: Devanagari Meaning Related Words चांदभाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इसमें मेरा चांदभाईबीचमें मेरा चांदभाईआपलेच घोडे पुढे दमाटणें. भलत्याच गोष्टींत लुबडबुड करणार्याबद्दल म्हणतात. [दोघी बाया आपापल्या मुलांच्या हुशारीबद्दल बोलत असतां मध्येच तिसरी बाई माझा चांदभाई असा आहे, तसा आहे, असे वारंवार सांगे. यावरून]-टिले १८३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP