Dictionaries | References

पुढारी वोकड, फजिती रोकड

   
Script: Devanagari

पुढारी वोकड, फजिती रोकड     

मूर्ख अग्रणी असला म्हणजे अनुयायांची फजिती होणार हें निश्चित असतें. म्होरक्याच जर अडाणी असेल तर अनुयायांचें हंसें होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP