Dictionaries | References फ फजिती Script: Devanagari See also: फजिता Meaning Related Words फजिती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Disgrace, ignominy, state of being ridiculed. 2 Pickle, plight, predicament, mess, trim, any ridiculous distress. Used freely of persons, things, affairs. फजिती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Disgrace, ignominy. Pickle, plight.फजितीचें जिणें A wretched, disreputable life. फजिती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अपकीर्ती , अपमान , अप्रतिष्ठा , तमाशा , पच्ची , बचेरी ;ना. तिरपीट , त्रेधा , फेफे , भंबेरी , हवेलंडी . फजिती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उपहासाची स्थिती Ex. ऐन पावसात छत्री न उघडल्यामुळे तिची फजिती झाली. SYNONYM:फसगत हुर्रेवडी Related Words फजिती पुढारी वोकड, फजिती रोकड बायको दुसरी, फजिती तिसरी आपली फजिती आणि जगाला हंसें आपली फजिती, दुसर्याचें हंसूं माय मावली दुनिया पावली, बायको मावली फजिती पावली विकत फजिती स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती बोजवारा बोर्या उडणें बोर्या वाजणें हुरेंवडी भगल उडविणें रेवडी उडविणें रेवडी वळविणें मिशा किंवा मिशी भादरणें लजितीफजिती हौज्या दाढीस कांदे बांधणें रेवडया वळणें रेवडी उडणें रेवडी होणें तोंडघशी पडणे थुडंथुडा तिरपिट शोभा होणें उच्ची चेरा खवडा करणें खवडा करून टाकणें उपहासणें हसतां हसतां दांत पाडणें हुर्रेवडी बेइज्जत मिशी (मिशा) खालीं उतरणें मिशी (मिशा) खालीं खालावणें मिशी (मिशा) खालीं होणें फसगत फुकटफजिती नरकाडी अधःस्तळीं अधःस्थळीं अहंभाव मनी धरती, पोकळपणा घेऊन उठती गंधफूल करणें गंधफूल वाहाणें उपहास धुणें अर्या बारा वाटेस जाणें छिटफिट फज्जा दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला नाकावर मिरीं वांटणें रडत राऊत घोडयावर आणि मौज गांवभर रडत राऊत घोडयावर काय बसतो व तीर काय मारतो? रेवडी विटंबणें विटंबिणें गांगरपट्टी गांडींत काड्या घालणें गांडीत सुंठ फुंकणें खिल्ली उखई विटंबना बांगडी फुटणें मोरया होणें छिछि छीःथू बचेरी बछेरी धट्टाई नाकाला चुना लावणें गळ्यांत घोंगडे येणें गळ्यांत लचांड येणें खिपत अयश (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें खजुरी बोर्या उडणें खफगी भंबेरी राळ करणें छि छिटपिट दैना दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा धिंडवडा विडंबन गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें अवक्रिया चंपी दांत पाडणें भंड भंडी भग्गल बछरी नाकास चुना लावणें नाचक्की उपहसित मिशी धिंडोडा पच्ची Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP