Dictionaries | References

मोरया होणें

   
Script: Devanagari

मोरया होणें     

खेळखंडोबा होणें ; फजिती होणें . ' मग शिक्षकांच्या परिषदेंत त्यांच्या सूचनेचा मोरया झाला असल्यास नवल काय ?' - के २४ . २ . १९३९ . ( गणपतीचें विसर्जन करतांना मोरया ' असें मोठ्यानें ओरडतात यावरुन .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP