Dictionaries | References र राळ करणें Script: Devanagari See also: राळ उडविणें , राळ फेकणें Meaning Related Words राळ करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घाबरवून सोडणेंफट फजिती दैना, दुर्दशा करणें. ‘ पेशव्यांची व ब्राह्मण ’ मुत्सद्यांची आपलें सर्व कसब खर्च करुन राळ उडविली. V.S. २.२४.नाश करणें. ‘ आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ। दुरविलीं शुद्ध बुद्धि केली राळ। ’ -तुगा ४०६६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP