Dictionaries | References र राळ फेकणें Script: Devanagari See also: राळ उडविणें , राळ करणें Meaning Related Words राळ फेकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 राक्षस प्रवेश करण्याच्या वेळीं राळ उडवीत येतयावरुन खूप गाजावाजा करणें, आरडा ओरडा करणें. पौराणिक नाटकांत राक्षसाचें सोंग येत असतांना एक इसम दिवटीवर राळ फेकीत असे. त्यामुळें राक्षसी स्वरुप जास्त प्रखर दिसत असे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP