Dictionaries | References द दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादा मनुष्य दुटप्पी वर्तनाचा असतो, परंतु त्यास दोघांसहि खूष करतां येत नाहीं व प्रसंगीं त्याचा दुटप्पीपणा उघडकीस येऊन, दोन्ही पक्ष त्यावर नाराज होतात व त्याची फजिती होते. दोन दगडीवर हात ठेवणारा. Related Words दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा पावला गणकणी पावला सरशी बावळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा फजीत दर पावला गणिक दर पावला सरशी पावला खाकेंत खवला अन् महादेव पावला अंगीं नान कळा पण वेष बावळा नम्र झाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता। लावली राख, झाला पाक कुणबी माजला, मराठा झाला डोंगर व्याला, उंदीर झाला झाला दिवसभर राबली, फजीत पावली विंचू व्याला नि टोकर झाला उतावळा तो बावळा धांव धांव धांवले, फजीत पावले ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा? ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा? अजगरासारखा लोळत पडला सार्या कामाचा भणका झाला एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल धनी झाला जागा, चोर आला रागा मुलें झालीं ना चार? मग झाला संसार घरचा झाला जागा आणि चोर आला रागा गळ्यांत बांधला मणी, न् जिवाचा झाला धनी आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच गायीला गोर्हा झाला, आला शेतीच्या कामाला देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर এক পা এক পা করে धीर तो गंभीर, उतावळा तो बावळा धीर सो गंभीर, उतावळा सो बावळा step by step stepwise पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥ आर्जवी फुलवितो, तेणें यजमान नाचतो कायद्याविरूद्ध करणें, राजभय ये तेणें मनाच्या खोडी, तेणें वाढती चरफडी नवस पावला अवेळीं, म्हातारी बाळंत झाली गुह्य मित्रास न सांगेल, तर प्रगट झाल्यावर फजीत पावेल वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥ आपले अपराध स्मर, (तेणें) दुसर्याचे विसर ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें करी भूमी उत्पन्न, तेणें राजा रंकाचे पोषण अंग मेहेनतीचें काम तेणें मिळे आराम शिकवलेली बुद्धि अपुरी तेणें कमी पडे शिदोरी अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान अल्प साधारण खाणें, नित्य आयुष्य वाढे तेणें जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला जो संसारी नांदला, तेणें सुचविलें देवाला दारू, जुवा, रंडीबाजी, तेणें लोकीं इतराजी दुकान चांगलें संभाळ, तेणें होईल उदयकाळ बैल नेला बाजारीं, तेणें हातावर दिल्या तुरी ब्राम्हण शूद्राच्या तुटातुटी, तेणें वाढल्या कटाकटी महानुभावांचा संगु जोडे, तेणें धर्मु घडे पिंड ब्रह्मांडी भजनः तेणें शमे विघ्नः होता देवाच्या भेटी, तेणें तुटती जन्माच्या गांठी ஒவ்வொரு அடியாக నెమ్మది నెమ్మదిగా ಅನುಸಾರವಾಗಿ એક એક ડગલું এখোজ এখোজ কৰি ਕਦਮ ਦਰ ਕਦਮ ପାଦେ ପାଦେ ഓരോരോ ചുവടായി क़दम ब क़दम आगानफा आगानफायै قدم بہ قدم टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्याविना देवकळा टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्याविना देवपण येत नाही आली तार, झाला ठार कांटा मोडला, नायटा झाला वाचली गीता, झाला रिता आजा मेला नातू झाला बांधला मणी, झाला धनी अनुपदम् आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण मोठा मनुष्य मान हालवे, मूर्खं तेणें हर्ष पावे बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला विंचू व्याला टोकर (टोलार) झाला वेडयांचा बाजार, जीव झाला बेजार वेडा झाला व कामांतून गेला शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल जगाचा पसारा, देव झाला आसरा बळीच्या द्वारीं, देव झाला भिकारी भक्ताच्या संगतीनें देव मायाळु झाला भलताच पसारा आणि झाला म्हातारा मूल सैल सोडला, मूर्ख झाला फारच संतापला, इंगळासारखा लाल झाला द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं हातीं आला, तो लाभ झाला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP