Dictionaries | References

गुह्य मित्रास न सांगेल, तर प्रगट झाल्‍यावर फजीत पावेल

   
Script: Devanagari

गुह्य मित्रास न सांगेल, तर प्रगट झाल्‍यावर फजीत पावेल     

जो आपले गुह्य मित्रास सांगून त्‍याचा योग्‍य तो सल्‍ला घेत नाही ते गुह्य फुटल्‍यावर पश्र्चात्ताप करण्याची पाळी येते. कारण त्‍यावेळी योग्‍य उपाय करण्याची वेळ बहुधा टळून गेलेली असते व मित्राच्या साहाय्याचा त्‍याला उपयोग होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP