Dictionaries | References

विंचू व्याला टोकर (टोलार) झाला

   
Script: Devanagari

विंचू व्याला टोकर (टोलार) झाला

   विंचवाची पिले त्‍याचे पोट फोडून बाहेर येतात. त्‍यामुळे ती बाहेर आली म्‍हणजे त्‍याचे पोट अगदी पोकळ होते व ती मरते. हालअपेष्‍टाच्या दुःखास अनुलक्षून म्‍हण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP