Dictionaries | References ट टोकर Script: Devanagari See also: टोंकर Meaning Related Words टोकर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ṭōkara or ṭōṅkara m A circular leathern basket, esp. a half of an oil बुधला or dubber. 2 A coracle.; i. e. there there is nothing to be got. टोकर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A long and thick bamboo. टोकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( व . ) सत्यनाश . टोकर करणें - पैशाची उधळपट्टी करून नासाडी करणें . पु. १ लांब व जाड बांबू . म्ह० १ विंचू व्याला टोकर झाला . ( विंचवीण व्यायल्यावर मरते म्हणजे टोकासारखी - नळी बनते ) = सुखसोई नाहींशा झाल्यानें होणार्या दु : खास अनुलक्षून म्हणतात . ( वरील म्हणींत टोकर ऐवजीं टोलारहि म्हणतात परंतु तेथें त्याचा अर्थ निराळा होतो ). २ अठरा हात टोकर फिरतो ( घरांत ). = टोकरास बांधलेल्या केरसुणीनें सर्व घर साफसुफ होतें ; म्हणजे घरांत कांहींहि मिळण्यासारखें राहिलें नाहीं . पु. चामडयाची तेलाची पाटीसारखी लहान बुधली ( बुदला उभा चिरला असतां त्याचा एक भाग ); चामडयानें मढविलेली डोणी ( ही कधीं झाडाचें खोड पोखरून करतात ). २ टोकरा ; मोठी पाटी . पु. १ ( व . ) नारळाची करवंटी ; कवच ; टरफल ; फोल . २ ( व . ) टीनपाट . टोकर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टोकर करणें[टोकर=टोलार=पोकळ] (व.)पोकळ करणें.पैशाची उधळपट्टी करणेंअसेल नसेल ते नाहीसे करणें.घरांत अठरा हात टोकर फिरतो[टोकर=जाड लांब बाबू] लांब जाड बांबूस बांधलेल्या केरसुणीने घर साफ करतात यावरून (ल.) घर साफसूफ झाले आहेहातां काही मिळण्यासारखे नाही. Related Words टोकर विंचू व्याला नि टोकर झाला टोकर होणें विंचू व्याला टोकर (टोलार) झाला घरांत बारा हात वेळू फिरतो आहे टोंकरी कागद टोंकारी कागद टोंकर कळक बांस कळंक बास હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP