Dictionaries | References

टोंकर

   
Script: Devanagari
See also:  टोकर

टोंकर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṭōkara or ṭōṅkara m A circular leathern basket, esp. a half of an oil बुधला or dubber. 2 A coracle.
; i. e. there there is nothing to be got.

टोंकर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A long and thick bamboo.

टोंकर     

 पु. १ लांब व जाड बांबू . म्ह० १ विंचू व्याला टोकर झाला . ( विंचवीण व्यायल्यावर मरते म्हणजे टोकासारखी - नळी बनते ) = सुखसोई नाहींशा झाल्यानें होणार्‍या दु : खास अनुलक्षून म्हणतात . ( वरील म्हणींत टोकर ऐवजीं टोलारहि म्हणतात परंतु तेथें त्याचा अर्थ निराळा होतो ). २ अठरा हात टोकर फिरतो ( घरांत ). = टोकरास बांधलेल्या केरसुणीनें सर्व घर साफसुफ होतें ; म्हणजे घरांत कांहींहि मिळण्यासारखें राहिलें नाहीं .
 पु. चामडयाची तेलाची पाटीसारखी लहान बुधली ( बुदला उभा चिरला असतां त्याचा एक भाग ); चामडयानें मढविलेली डोणी ( ही कधीं झाडाचें खोड पोखरून करतात ). २ टोकरा ; मोठी पाटी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP