Dictionaries | References

पाहुण्याच्या चोटानें विंचू मारायचा

   
Script: Devanagari

पाहुण्याच्या चोटानें विंचू मारायचा

   परभारें काम करुन घेणें
   स्वतः तोषीस लागूं न देतां एखादें कार्य परस्पर साधून घेणे. पाहुण्याच्या हातून साप मारणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP