Dictionaries | References

मारुतीच्या बेंबींत बोट घालणें

   
Script: Devanagari

मारुतीच्या बेंबींत बोट घालणें

   एकानें मारुतीच्या बेंबींत सहज बोट घातलें. तेव्हां तेथें विंचू बसला होता तो चावला पण यानें आपली फजीती न सांगतां ‘ काय गार वाटतें ! ’ असें सांगितलें ! तेव्हां दुसर्‍यानें तसेंच केलेंखोटें सांगितलें. याप्रमाणें आपला अनुभव निराळा असतो तो लपवून ठेवून फसविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP