-
पु. हरकत , प्रत्यवाय , प्रतिबंध , दोष , अडथळा , विरोध ; शब्दादि प्रमाणांनीं एखाद्या कृत्यास असणारा प्रतिषेध ( हा शब्द दोष , दोषत्व या अर्थींच वापरला जातो ). हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । - ज्ञा २ . ३१ . [ सं . बाध = प्रतिबंध करणें ]
-
बाधः [bādhḥ] धा [dhā] धा [बाध्-भावे घञ्]
-
ना. अडथळा , दोष , प्रतिबंध , प्रत्यवाय , विरोध , हरकत .
-
Objection, obstacle, hinderance, exception, precluding ground or reason. Ex. रांडेस रांड म्हटलें असतां बाध नाहीं परंतु म्हणूं नये; ह्या उत्स- र्गाचा त्या विशेषविधीनें बाध होतो. The word is commonly understood in the sense of Blamableness or blame.
Site Search
Input language: