Dictionaries | References

मेथकूट मिळणें

   
Script: Devanagari
See also:  मेतकूट जमणें , मेतकूट मिळणें , मेथकूट जमणें

मेथकूट मिळणें     

स्नेह जुळणें
मन मिळणें
सख्य होणें. ‘ दिल्लीपति अकबरादिकांनीं रजपुताशीं चांगलें वागून त्यांच्या मुलींशीं लग्नें लाविलीं इतकें भेतकूट जमविलें. ’ -निचं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP