Dictionaries | References म मेथकूट Script: Devanagari See also: मेतकूट Meaning Related Words मेथकूट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sauce composed of rice, several sorts of pulse &c. ground together and made up with spices and curds. मेथकूट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A kind of sauce.मेतकूट मिळणें Form a close friendship. मेथकूट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तांदूळ , निरनिराळ्या डाळी , मोहर्या , मेथ्या इ० एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें .( ल ) मेळ ; एकी ; दृढ मैत्री . शिंदे , बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें . - अस्तंभा ९६ . [ सं . मिथ : कूट ; मित्र - प्रा . मित + कूट ; मेथी + कूट ? ] ( वाप्र . )०जमणें मिळणें - स्नेह जुळणें ; मन मिळणें ; सख्य होणें . दिल्लीपति अकबरा ** कांनीं रजपुतशीं चांगलें वागून त्यांच्या मुलीशीं लग्नें लाविलीं इतकें मेतकूट जमविलें . - निचं . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP