Dictionaries | References त तरफ Script: Devanagari See also: तर्फ Meaning Related Words तरफ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun कर्ता के संबंध से क्रिया आदि का हिस्सा Ex. मैंने अपनी तरफ से पूरी कोशिश की । ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तरफ़ ओरWordnet:urdطرف , جانب , اور noun वह स्थान जिसे किसी अन्य स्थान आदि के आधार पर दर्शाया जाता हो Ex. उसका घर मंदिर के दायीं तरफ है । ONTOLOGY:स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तरफ़ ओरWordnet:oriପଟ See : पार्श्व, ओर तरफ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 तरफ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Side. Care. A lever. A stopper. A party. तरफ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( पदार्थ ) जड पदार्थ उचलण्यासाठी , हलविण्यासाठी त्याच्या खाली पहार इ० सारखा घातलेला दांडा ; उच्चालक ; उत्तोलनदंड ; ( इं . ) सारखा घातलेला दांडा ; लिव्हर . २ दार बंद करण्याकरितां दाराच्या फळ्यांमागे घातलेला , गाडीच्या चाकाच्या गतीस प्रतिबंध करण्यासाठी घातलेला अडसर ; अवरोधक . [ हिं . तरक = तुळई , वासा ? ] स्त्री. वाद्याची तार . सारंगी , सतार इ० वाद्यास स्वर भरण्यासाठी मुख्य तारांच्या खालच्या बाजूस लाविलेली तार . स्त्री. १ दिशा ; बाजू ; कड . २ ( भांडण , कज्जा इ० तील ) पक्ष ; बाजू ; कड . त्याच्या तरफेचे भाषण हा बोलतो . ३ ताबा ; जिम्मा ; राखण ; निसबत . हा दागिना तुमच्या तरफेस असू द्या . ४ हुकमत ; अंमल ; ताबा . तुमच्या तरफेच्या स्वारांची हजिरी घ्यावयाची आहे . ५ देशाचा एक लहान भाग ; कांही विशिष्ट संख्याक गांवांचा गट ; महाल . अशा कांही तरफा मिळून परगणा होतो . देश पहा . मराठेशाहीत साठ गावे मिळून तरफ . - गांगा ४२ . महालाचा संबंध दाखवायचा असल्यास गांवामार्गे हा शब्द योजतात . उदा० मौजे ओण , तरफ राजापूर . ६ तरफबंदी - पद्धतीखालील जमीनीचा एक वर्ग . [ अर . तर्फ , तरफ ] सामाशब्द -०दार पु. १ तरफेत असलेल्या गांवांचा वसूल करणारा , त्यावर हुकमत चालविणारा अधिकारी ; महालकरी . हा मामलतदाराच्या हाताखाली असतो . - वाडमा १ . ३ . २ तरफ म्हणून जो जमीनीचा विशिष्ट विभाग तिचा मालक - वि . पक्षपाती ; कैवारी ; दोस्त . [ तरफ + दार ]०दारी स्त्री. पक्षपात ; कैवार ; एखादी बाजू सावरुन धरणे ; वकीली [ तरफदार ]०बंदी स्त्री. १ जमीनमहसुलाची एक पद्धत . हींत गांवांतील शेतजमीनीचे मोठेमोठे भाग पाडून एक एक भाग गांवांतील शेतजमीनीचे स्वतंत्रपणे लागवड करण्यास दिलेला असतो . यांत कुटुंबातील वांटण्या येत नसून सबंध कुटुंबाकडील जमीनीच्या सार्याला ते एक कुटुंब जबाबदार धरतात . याच्या उलट कासबंदी पहा . २ शेताभोवती बांध , कुंपण घातलेला . [ तरफ + बंदी ]०सानी पु. दुसरा पक्ष ; प्रतिपक्ष . बद - अहदीची दर्याफ्त दोघां शरिकांनी करुन तरफ - सानीकडे नसीयत - पूर्वक सांगून पाठवावे . - र ७ . ३ . [ फा . तरफि सानी = दुसरा पक्ष ] Related Words तरफ एक तरफ चारों तरफ दूसरी तरफ तरफ से हवा की तरफ but then then again on the other hand across aside all over everyplace everywhere side large brake lever actuating lever furrow lever gang lever hand lever floating lever hitch lever bent layer bolt lever master lever lever arm lever chuck lever jack lever latch lever pole lever press lever pump lever rule compound lever recording lever reel lever spacing lever system of levers toggle press trip lever nipping lever pole lever तरफ़ part cam and lever steering gear lever box lever crank chain lever safety valve lever spring box lever type brush holder compensating lever rack and lever jack tilting lever pressure lever auxotonic lever bell crank lever clutch lever bell crank lever bob lever lever mechanism ढेपझाडा सरपाटील इधर से उधर अजतर्फ उच्चालक ओर से बाएँ चौतरफा तीनतरफा अजतरफ कनखी नड़प्राय चापती तरफदार अत्राप अत्राफ बहाना बनाना मुखातिब होना चौतर्फ दूसरी ओर मगुरी ओर तर्फ उछालना उटाळी अलाव कैवर्तिका किला हाँ-हूँ कहना दायाँ दुतरफा लगून चौतर्फी छिटकना चूल्हे का पाट तर्फेन तर्फैन टेकू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP