Dictionaries | References

बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण

   
Script: Devanagari

बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण     

शेतांत तण फार झाल्यास शेतकर्‍यास वणवण करीत फिरण्याची पाळी येते. तणानें शेत खाल्यास धान्य कोठून येणार ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP