Dictionaries | References

हात फिरे, तेथें लक्ष्मी फिरे

   
Script: Devanagari
See also:  हात फिरे, तेथें लक्ष्मी ठरे

हात फिरे, तेथें लक्ष्मी फिरे     

ज्या घरीं केरकचरा काढून स्वच्छता ठेविली जाते त्या घराला शोभा प्राप्त होते.
उद्योगी मनुष्याची भरभराट होते. पुढें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP