Dictionaries | References

अक्कल विकून फुटाणे खाणें

   
Script: Devanagari

अक्कल विकून फुटाणे खाणें

   अक्कल असेल तर वाटेल तें मिळवतां येईल पण तीच अक्कल फुटाण्यांस विकणें म्हणजे थोडक्या व तात्पुरत्या लाभाकरितां सर्वस्व गमावून बसण्यासारखें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP