Dictionaries | References त तुझा Script: Devanagari Meaning Related Words तुझा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tujhā pron poss of तू Thine. तुझा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro Thine. तुझा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तुमचा तुझा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . तूं या सर्वनामाची षष्ठी विभक्ति . तुझिया - सना . ( काव्य ) तुझ्या . स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी जन्मती । - केका २७ . तुझ्याच्यान - ( अशिष्ट ) तुझी शपथ ( गळ्याच्यान शब्दाप्रमाणे ) [ तुझीच + आण ] तुझा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तुझा बा कांदे खाई, तुझी आई सोलून देईएखाद्याची निर्भत्सना करण्याकरितां म्हणतात. कांदे खाणें ही काही कुटुंबात अगदी धर्मबाह्य मानतात. Related Words तुझा अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट आज माझा, उद्या तुझा काय प्रभो माया तुझी, काय तुझा खेळ, चिचुंद्रीच्या डोक्याला चमेलीचे तेल उलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा औट हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा।। बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ ॥ जळता तुझा अडका, माझा मूलच लाडका तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा वेडें वांकडें गाईन। दास तुझा म्हणवीन॥ माझा जीव तुझ्यापाशीं आणि तुझा जीव गांवांतल्या लोकांपाशीं तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्हा तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे तुपला असैनु मऊहात पळ सुटणें पेराग्वीय आपला तुपला अपरवय उपयोगी येणे घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत सुखात्मिका वोतटी बेंग्या मक्सूद मातकर मुखडा जतनें थारामारा नवशिकेपणा तुजा तुजी तुजे विश्वमंगल इलमति कमट बिपट्या त्वत चालता काळ उपशमणें कःकेनसंबंध सिगेला येणें सिगेला लागणें दुष्टपणा भोजनभाऊ पिकेवेलीं सवणीं चाखवत तुहा तुही तुहे मनावर घेणें मनावर धरणें मफसूद सदरा लाजिमा लाजिम्मा your अजादुजा किरू सिनळ हात लागणे बुर बेंबीचें उखळ झालें भांडारखाना भांडारगृह मानेवर तलवार ठेवणें मानेवर सुरी ठेवणें चाव तुह विरूढणें कान्हा बेंबीचें उखळ होणें केवा बडिवार देकार ढाणक अंगडें अहाहा आईता अभिप्राव गुजारा कर न कर कर न करी कर न कर्या कर ना करी किलवाणें हेत वाटिव वाटीव विंचरणी जिगर दांत खाऊन दिठिवा दिठीवा रुसवा भांडागार भावा थारणें चलती तिकडे भलती Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP