Dictionaries | References

जिगर

   
Script: Devanagari

जिगर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : हृदय, साहस, यकृत

जिगर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : साहस

जिगर     

 पु. १ हृदय . २ ( ल . ) प्राण . तुम्हाबरोबर आम्ही आपला जिगरच दिला आहे . - रा ६ . ३८२ . - वि . जिवलग ; प्यारा . [ फा . जिगर = मन ; हृदय ; जीव ]
०जान   दोस्त जानदोस्त - वि . जिवश्चकंठश्च मित्र . तुझा जिगरदोस्त प्रस्तुत अशा विरहांत सांपडलेला आहे . - भा ४८ . बिचारा रोज सुभानजी म्हणून कोणी त्याचा जिगरजान दोस्त आहे , त्याची आठवण करतो . - स्वप ३४९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP