Dictionaries | References

केवा

   
Script: Devanagari

केवा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बहाना

केवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kēvā m Stock, store, fund, treasure. 2 Money, hard cash. 3 Weight, importance, dignity, estimation. Ex. मी यमाला भिणार नाहीं मग तुझा केवा काय? ठक पडिलें कमलोद्भवा ॥ आमुचा केवा तो किती ॥. Neg. con. See under किम्मत.

केवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Stock, fund. Hard cash. Weight, importance, estimation. Ex. मी यमाला भिणार नाही, मग तुझा केवा काय?.

केवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जंगली सातभाई

केवा     

 पु. १ सांठा ; संग्रह ; पुंजी ; डंबोलें . २ ( नंदभाषा , क्र .) रोख रक्कम , रोकड . ' गरिबांना केव्याची जरूरी असते .' ३ महत्व ; सामर्थ्य ; प्रौढी ; पाड ( निषेधार्थी प्रयोग ). किंमत पहा . ' संतभजनी माझा सद्‌भावो । केवा कोण पाहा भक्तीचा । ' - एभा ११ . १५५३ . ' तक्षकविषाचा केतुला केवा । ' - मुआदि ८ . १९ . ' परि केवा काय तिचा शत्रु दलाचा अफाट विस्तार ' - विक ६७ . ( सं . क्री - क्रय ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP