Dictionaries | References

ढवा

   
Script: Devanagari

ढवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

ढवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An hermaphrodite.

ढवा

  पु. हिजडा ; नपुंसक . संगासि उर्वशीच्या स्वप्नी तरी काय गा ! ढवा लाहे । - मोविराट १ . १३३ . २ नायकिणीजवळ जो नोकर असतो तो ; साजिंदा . हे तो अंगी नाही चिन्हे । गाईले वेशेच्या ढव्याने । - तुगा २८७२ . म्हमिणमिण दिवा , कृपणाचा केवा , गाजराचा मेवा व हिजड्याचा ढवा हे चार अनुपयोगी . [ सं . धव = नवरा ]

ढवा

   मिणमिण दिवा, कृपणाचा केवा, गाजराचा मेवा व हिजड्याचा ढवा (हे चार अनुपयोगी)
   ज्‍याचा उजेड पडत नाही असा बारीक वात असलेला दिवा, कंजूष मनुष्‍याचा धनाचा साठा, गाजराची मिठाईहिजडा असणारा नवरा हे निरुपयोगी होत. गाजर पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP