Dictionaries | References

ढाणक

   
Script: Devanagari

ढाणक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
to the ढाणक-people; i.e. to cast out or off; to give to the dogs. ढाणकास जाणें To go to the dogs.

ढाणक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A general term for Mahār, Māng &c.

ढाणक     

 पु. नीच जात ; महार , मांग , चांडाळ इ० अंत्यज लोक . तुझीं लेकरेंबाळे पुढें विकील ढाणकाला - ऐपो१६० . ढाणकास देणें - टाकणें - लावणें - ( मुलगी , मुलेलेंकरें , रांडापोरें इ० ) ढाण्क लोकांस देऊन टाकणें . ( ल .) टाकून देणें ; कुत्र्याला घालणें या अर्थी . तुझा शिरच्छेद करुन तुझीं रांडापोरें ढाणकास देईन - भाव ३० . ढाणकास जाणें - पूर्ण नाश पावणें ; चुलींत , मसणांत जाणें याप्रमाणें .

ढाणक     

ढाणकास देणें
[ढणक=अंत्‍यज लोक] महारांस देऊन टाकणें
देशोधडीस लावणें. ‘तुझा शिरच्छेद करून तुझी रांडापोरे ढाणकास देईन.’ -भाब ३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP