Dictionaries | References

देकार

Script: Devanagari

देकार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The giving away of money on occasions. v दे, कर, वांट.

देकार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The giving away of money on occasions.

देकार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दान

देकार

  पु. १ दक्षिणा ; दान ; धर्मादाय ; देणगी . जगी मान्य केले हा तुझा देकार । की कांही विचार आहे पुढे । - तुगा १२ . ७८ . २ ( व . ) लग्नांतील अहेर . ३ ( गो . ) एक खंडी भाताचे तांदुळ करण्याबद्दल भाताच्या रुपाने देण्याची मजुरी . ( क्रि० देणे , करणे , वांटणे ). [ देणे + कार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP