Dictionaries | References द दिठीवा Script: Devanagari See also: दिठिवा , दिठी Meaning Related Words दिठीवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( काव्य ) दृष्टि ; पाहणे ; नजर . तुझा उजू दिठिवा पडे । - शिशु ११४ . मग संभ्रमे दिठिसेने । घालितसे । - ज्ञा १ . १६७ . २ कृपादृष्टि . तुमचे या दिठिवेयाचिये बोले । सांसिनले प्रसन्नतेचे मळे । - माज्ञा ९ . ४ . ३ . दर्शन ; देखावा . ( क्रि० घालणे ). [ सं . दृष्टि ; प्रा . दिठ्ठि ]०असणे ( व . ) ऐकण्यांत असणे ; ( व . ) तिळी असणे असाहि एक पर्याय आहे .०वणे अक्रि . पाहणे . - शर . दिठे वि . पाहिलेले ; दिसलेले ; अनुभूत . तैसे आपणपे नाही दिठे । - ज्ञा ५ . ११२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP