Dictionaries | References आ आज माझा, उद्या तुझा Script: Devanagari Meaning Related Words आज माझा, उद्या तुझा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चालू घडी आहे तो काम करून टाकावें, उद्याची स्थिति कोणी पाहिली आहे. चालू काळ हा आपला असतोपुढल्यावर आपली सत्ता नसतेउद्या काय होईल याचा नेम कोणी सांगावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP