Dictionaries | References

आज उपोषण, उद्या उद्यापन

   
Script: Devanagari

आज उपोषण, उद्या उद्यापन

   आज एखादें व्रत, उपवास वगैरे करावयाचा व लागलीच दुसर्‍या दिवशी त्या व्रताची सांगता, पारणें वगैरे करावयाचे. यावरून लवकर आटोपून घेतलेला कारभार
   एखादी गोष्ट लावकर उरकून घ्यावयाची असल्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP