Dictionaries | References

उपोषण

   
Script: Devanagari

उपोषण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

उपोषण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   fasting or fast. उपोषित
   fasting.

उपोषण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून किंवा निषेध वा विरोध व्यक्त करण्यासाठी अन्न न घेण्याची क्रिया   Ex. कामगार आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  अन्न, पाणी इत्यादी ग्रहणकरता उपाशी राहून आपला विरोध दर्शविण्यासाठी केलेला संप किंवा हरताळ   Ex. एका वरिष्ठ नेत्याने उपोषणाचा इशारा दिला आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

उपोषण

  न. उपास ; उपवास ; निराहार ; निरशन . [ सं . उप + वस ]
०मंडळ  न. ( ख्रि . ) पुनरुत्थानाच्या सणाच्या पूर्वी करावयाचें चाळीस दिवसांचें उपोषण ; लेन्ट या सॅक्सन शब्दाचा पर्याय . लेन्ट म्हणजे वसंत . हे उपवास वसंतांत येतात म्हणून यांना वसंतोपवास असेंहि म्हणतात . उपोषणमंडळाचा आरंभ अँश वेन्स्डे ( राखेचा बुधवार ) या दिवशीं होतो . - उमं ५ .

उपोषण

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
उपोषण  n. an. a fast, fasting.
उपोषण   b &c. see उप- √ 5.वस्.

उपोषण

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
उपोषण  n.  (-णं) A fast, fasting.
   E. उप before वस to abide, aff. ल्युट्.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP