Dictionaries | References

तमणे

   
Script: Devanagari
See also:  तमतमणे

तमणे     

अ.क्रि.  १ शेखी मिरविणे ; फुशारकी मारणे ; वल्गना करणे . २ गर्वाने , रागाने बडबडणे ; तणतणणे ; जळफळणे . ३ ( कर .) रागाने रोखून , टवकारुन पाहणे . तुझा बैल माझ्या बैलापुढे आणू नकोस , कारण तो माझ्या बैलावर तमतो . ४ टक्कर देणे ; भिडणे ; तोंड देणे . कोण कोण सरदार ते न कळे । प्रलयकाल शत्रूशी तमले । - होला १८७ . [ सं . तम ; अर . तम्म = पूर्ण ; तंबी पहा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP