Dictionaries | References त तमतमणे Script: Devanagari See also: तमणे Meaning Related Words तमतमणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ शेखी मिरविणे ; फुशारकी मारणे ; वल्गना करणे . २ गर्वाने , रागाने बडबडणे ; तणतणणे ; जळफळणे . ३ ( कर .) रागाने रोखून , टवकारुन पाहणे . तुझा बैल माझ्या बैलापुढे आणू नकोस , कारण तो माझ्या बैलावर तमतो . ४ टक्कर देणे ; भिडणे ; तोंड देणे . कोण कोण सरदार ते न कळे । प्रलयकाल शत्रूशी तमले । - होला १८७ . [ सं . तम ; अर . तम्म = पूर्ण ; तंबी पहा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP