Dictionaries | References
अं

अंगावर कोसळणें

   
Script: Devanagari
See also:  अंगावर ओघळणें , अंगावर कोसळून पडणें

अंगावर कोसळणें     

रागानें अंगावर चालून जाणें
अंगावर रागानें खेकंसून ओरडणें
अंगावर हात टाकण्यास जाणें.
संकट, आपत्ति अंगावर गुजरणें
एखाद्या विपत्तींत सांपडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP