Dictionaries | References अ अनुभव पटे आणि संशय फिटे Script: Devanagari Meaning Related Words अनुभव पटे आणि संशय फिटे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रत्यक्ष अनुभवच आला म्हणजे मग मनात कांहीं संशयास जागा रहात नाहीं. नुसत्या सांगण्यानें मनुष्यास एखादी गोष्ट पटत नाहीं पण प्रत्यक्ष अनुभवच आला म्हणजे बोलायला कांहीं जागा राहात नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP