Dictionaries | References

अपखरा

   
Script: Devanagari
See also:  अपकरा

अपखरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A water or drinking vessel with a spout.

अपखरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A drinking vessel with a spout.

अपखरा     

 पु. 
करवलीच्या हातांत असलेलें ( मडकें ) भांडें त्यास करा म्हणतात ; त्यांत पाणी असतें म्हणून अपकरा . [ सं . अप + करा ; आपस्कर ? ]
अपकारा ; पाण्याची झारी . जिल्हाइदार अपकरे वाटतें आज चरकीं धरिले । बिंब दिसे कलशांत शुध्द अवयव शरिरावरले । - प्रला ११९ .
पूजेला पाणी घेण्याचें लहान भांडें . [ फा . अबखुरा ; तुल० सं . अप + करक = करा , भांडें किंवा अपस्कर = गाडीची साटी बैठक . सं . आपस्कार = अग्र , मूळ , बैठक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP