Dictionaries | References न निर्मळी Script: Devanagari Meaning Related Words निर्मळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nirmaḷī f The name of a shrub.. Used of तांब्या, गडवा, अपखरा, पळी, उपकर्णी, पंचपात्री, and articles of clothing &c. manufactured there. निर्मळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ एक वनस्पति ; निवळी . हिचे बी चपटे व गोल असते . त्याचे चूर्ण गढूळ पाण्यांत टाकले तर ते स्वच्छ होते . ( गो . ) पाण्यासारखा जुलाब होणे ; अतिसार . [ सं . निर्मल ]वि. निमळ या नांवाच्या गांवांसंबंधीचा , गांवचा , तेथे होणारा ( गडवा , तांब्या , पंचपात्री , कापड इ० वस्तु ). हा निर्मळ गांव हैद्राबाद संस्थानात आहे . [ निर्मळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP