Dictionaries | References
l

Loganiaceae

   
Script: Latin

Loganiaceae

भौतिकशास्त्र  | English  Marathi |   | 
   कुचला कुल, लोगॅनिएसी

Loganiaceae

राज्यशास्त्र  | English  Marathi |   | 
   कुंचल (कुचला) कुल, लोगॅनिएसी
   कुंचला (काजरा)
   निर्मळी, पपीटा, काजरवेलतत्सम इतर द्विदलिकित वनस्पतीचे कुल. याचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांनी किराईत गणात (जेन्शिएनेलिझ) केला असून हचिन्सन यांनी लोगॉनिएलीझ या गणात केला आहे, प्रमुख लक्षणे - समोरासमोर किंवा वर्तुळाकार व साधी व उपपर्णे असलेली पाने, वृक्ष, क्षुपे, औषधीलता, छदे व छदके असलेली, नियमित, द्विलिंगी, ४-
   भागी फुले, दोन जुळलेल्या किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक किंवा दोन कप्पे व अनेक बीजके, मृदुफळात किंवा बोंडात सपुष्क बिया

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP