Dictionaries | References

अडवणी

   
Script: Devanagari

अडवणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अडकण

अडवणी     

 स्त्री. ( नाविक )
अव . गलबताच्या दोन फळ्यांनां जोडणारे सरळ वळ किंवा आडव्या रांगा .
एकव . समुद्राच्या पाण्याच्या झडीकरितां गलबताच्या दोहों बाजूंस बांधलेली लांकडी साटी . [ का . अड्ड + सं . वर्ती ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP