Dictionaries | References

आळा

   
Script: Devanagari

आळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   the आळा or binding of the आखरी & साटा of a cart.

आळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A binding or tie; control; contraction.
आळयांत, असणें-राहणें   Be in obedience or subjection.

आळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : पायबंद

आळा

   बंधन ; बांधण्याची , आवळण्याची , बांधणारी वस्तु . नियंत्रण करणारी गोष्ट ; दोर ; बंद . जसें - केळीच्या पानांस बांधण्याचा सोपटाचा बंद ; गवताचा भारा बांधण्याची गवताची दोरी . हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं - तुगा २८०२ .
   ( ल . ) नियंत्रण ; बंधन ; संयमन ; दाब ; मर्यादा ; आडकाठी ; धरबंध . ( क्रि , घालणें ; तुटणें ). एकीचा धंदा दुसरी जात करणार नाहीं असा आळा पडला - गागा २६ .
   ( व . ) एकी ; जूट . कुणब्यांचा आळा . [ सं . आलान ( धातु ली )= सांखळी , बंधन , किंवा म . अळणें ]
०घालणें   मर्यादा , नियम , बंधन घालणें ; आटोक्यांत ठेवणें ; व्यवस्था लावणें . घालील महाराष्ट्राला निरभिलाष आळा कोण - यापुढें । - विक ९ .
०पिळणें   गाडीची आखरी आणि साटा यांना बांधणार्‍या आळ्याला आळेदांडीनें पीळ घालणें . आळ्यांत असणें , वागणें , राहणें , चालणें धाकांत , कह्यांत , ताब्यांत असणें . ती भाषा व्याकरणाच्या आळ्यांत राहण्यास विशेष योग्य असते . मराठी व्याकरणावरील निबंध ( कृष्णशास्त्री चिपळूणकरकृत ) १० . आळ्यांत आणणें ताब्यांत , कह्यांत ठेवणें . नियमन करणें ; नियम व्यवस्था लावणें . जॉनसन यानें कोशरचना करुन तीस ( इंग्रजी भाषेस ) आळ्यांत आणण्याचा प्रचंड उद्योग आरंभून तो एकट्यानें शेवटास नेला . - नि ५५६ .

Related Words

आळा   आळा घालणे   interception   र्वोवारा   ओठाळी   लगाम घालणें   वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   आळाटाळी   गरवशी   अनियमितपणा   जलप्रदूषण   चाचेगिरी   टोळीयुद्ध   बालगुन्हेगारी   अपप्रवृत्ती   राखीव दल   धनी मेला, बाजार आटोपला   आळाटोळा   आळास   ओळदांडी   अपहार बुद्धि ती लोंभाची वृद्धि   चिमटी चिमटीनें लंका लुटली जाते   पायबंद घालणें   पायबंद देणें   पायबंद पडणे   पायबंद लागणे   पायबंद लावणें   आळणें   आळाबंदा (गो.)   आळेबंध (क्व .)   antibiotic   पानानें पान वाढतें आणि भांडणानें भांडण वाढतें   निर्बंध   आधी चोर, मग शिरजोर   आळाबांधा   अंटा बंद करणें   विध्वंसक   संयन   अढावेढा   अळाशी   अवखळ   बंदेज   बंदोबस्ती   नवयुवक   नियंता   उनाड   आवरक   वेश्यालय   अनोळखी संबंधापेक्षां ओळखीचाच संबंध बरा   बंदोबस्त   आळ   अळशी   देशद्रोही   नियंत्रण   स्पेशल टास्क फोर्स   कबज   आकलन   बंधेज   घागर   लगाम   बंध   संयम   अवहार   ताबा   check   बंद   नियम   तोंड   मुख   बे   कान   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP