Dictionaries | References

आळणें

   
Script: Devanagari
See also:  आळंगेविलंगे , आळण , आळणी , आळवणें , आळविणें

आळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   see under अ.

आळणें

   मध्यें पहा . वडपापड आळणें । वर वाढिलीं सुवर्णे वरणें । - वसा २७ .
   घट्ट , दाट होणें ; आटणें . अळणें पहा . ऊंस गाळिलिया रस होये । तो ठेवितां बहुकाळ न राहे । त्याचा आळूनिया पाहे । गूळ होये सपिंड । - एभा १६ . १८ . दुग्धें आळूनि केलीं दाटें । - मुवन ११ .
 स.क्रि.  आळा घालणें ; ताब्यांत ठेवणें ; आकलन करणें . आळा पहा . मनुष्यें सकळांस आळिलें । - दा २० . ५ . २४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP