Dictionaries | References आ आळणी Script: Devanagari See also: आळंगेविलंगे , आळण , आळणें , आळवणें , आळविणें Meaning Related Words आळणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वाळणें ; सुकणें ( अन्नपाण्यावांचून ) . अन्नवस्त्रेंवीण आळणी । या नांव आदिभूतिक । - दा ३ . ७ . २४ . [ अळणें ]वि. बेचव ; निरस ( भाषण , मत ). अळणी पहा . लोकमताचा आळणीपणा कसा घालवावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे - टि ३ . ४ .अ मध्यें पहा . वडपापड आळणें । वर वाढिलीं सुवर्णे वरणें । - वसा २७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP