Dictionaries | References क कुडें Script: Devanagari Meaning Related Words कुडें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 2 The ear-ornament called also कुडा. 3 Evilmindedness regarding; suspicion and mistrust of or hatred towards. Pr. कुड्याचें कुडें त्याचे पुढें Honi soit qui mal y pense. 4 Evil machinations; wicked scheming or doing. कुडें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A shoot from the root (or ginger, &c.). An ear-ornament. Wicked scheming. कुडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ कुडी अर्थ ४ पहा . २ कुडा . कुडुक अर्थ १ पहा . ३ द्वेष ; मत्सर ; संशय ; अविश्वास . ४ कपट ; दुष्ट ; व्यूह ; वाईट ; कचाट कुलगडें . ' ज्यांचें कुंडे त्याजपुढेंच राहे । ' - सारुह ८ . ४८ . ' वाटे कुडें म्यां केलें । ' जै १ . ५३ . ५ . ( ल .) संकट . ' निर्दाळावा तरी कैसें रीतीं । तयाच्या भक्तीस मैनावती । आहे तरी राजयाप्रती निवेदावें कुडें भावें । ' - नव १४ . १५० . - वि . खोटें . ' जैसें कां कुडें नाणें । ; खर्याचेनि सारखेपणें । ' - ज्ञा . ४ . ८६ .०पावडें कपट - न . १ दृष्ट विचार ; असंस्थ बेत ; कारस्थान . ' नावडीची साखर आळणी आसे काहीं कुडेपावडे । ' - सल ; आ ७५ . ' माझ्या मनांत कांहीं कुडें पावडें नाहीं .' २ जादूटोणा ; मंत्रतंत्र ; जादू ; चेटुक ; कुवेडें . ३ छक्केंपंजें ; दुष्ट कारस्थान ; कावा . ( कुडे द्वि )०शहाणपण न. कावेबाजपणा ; कुटिल धूर्तता . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP