Dictionaries | References

आंतबट्टा

   
Script: Devanagari

आंतबट्टा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

आंतबट्टा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

आंतबट्टा

  पु. 
   निरनिराळ्या प्रकारच्या नाण्यांची अदलाबदल , देवघेव करतांना मूळ रकमेंत येणारी तूट ; बाहेरबट्ट्याच्या उलट [ आंत + बट्टा = घट ].
   नफा अपेक्षित असतां नुकसान होणें ; खोट ; तोटा .
   ( ल . ) बुडता धंदा . आंतबट्ट्याच्या या अजागळ सट्ट्याला आंधळ्या श्रध्देची साक्ष आणि अनोळखी ईश्वराची जामिनकी . - प्रेमसंन्यास . - ट्याचा व्यापार - पु . नुकसान सोसून केलेला - चालविलेला व्यापार - धंदा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP