Dictionaries | References त तवाइ Script: Devanagari Meaning Related Words तवाइ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ दंड ; भूर्दंड . ( क्रि० पडणे ; भरणे ; येणे ). २ ( व्यापार इ० व्यवहारांतील ) नुकसान ; तूट ; बूड ; खोट . आम्ही किती दिवस तवाई सोसावी . - ख १२ . ६२७७ . ३ संकटाचा प्रसंग ; आपत्ति . स्वामीवर तवाई मोठी गुदरली आहे . - ख ११ . ५९१० . ( विरु . ) तवई पहा . [ फा . तवा - ई ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP