Dictionaries | References

घसरा

   
Script: Devanagari

घसरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A day.

घसरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A rough rub. A rude shove in rushing by. A loss (in trade &c.) A shock, rub, blow (of some calamity).

घसरा     

ना.  झीज , तूट , तोटा , नुकसान .

घसरा     

 पु. दिवस . [ सं . घस्त्र अप . ]
 पु. १ घसडा ; ओरखडा ; घष्टा ; ( एखाद्या पदार्थास ) जोरानें घांसून , चाटून जाणें ; चाटून गेल्यानें पडणारी खूण ; हिसडा ( क्रि० मारणें ). २ सपाटा ; वेग ; जोर . तैसीं घसरें मिसळैलीं । दोनीं दळें । - शिशु १०४२ . ३ शेजारून झपाटयानें जातांना दिलेला रेटा ; धक्का . ४ रट्टा ; तडाखा . ५ ( ल . ) राग कोप . महादेवाला लवुन तुम्ही जा रे पदर पसरा । कठीण जाचिल त्याचा घसरा । - प्रला १३५ . ६ धमकावणीचा , खडसण्याचा , खणकावण्याचा , दटावणीचा आविर्भाव , भाषण ; गुरकावणी ; दटावंणी . ( क्रि० देणें ; करणें ; घालणें ). त्या चोरास घसरा देतांच तो कबूल झाला . ७ तुटून पडणें ; हल्ला करणें . रा . रा . गुरुजींनीं जागे केल्यावर त्याजवर विनाकारण घसरा करून ... - टि २ . ८१ . ८ व्यापारांत , धंद्यांत आलेली बूड , नुकसान , घस , तूट , तोटा . ९ दुर्दैवाचा घाला , तडाखा ; ( संकटाचा ) धक्का . जय अपजय परस्वाधीन बसला घसरा । - ऐपो २३५ . नाहीं तरी बसल एखादा घसरा . - राला ३९ . [ घसरणें ; गु . घसारो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP