Dictionaries | References

घष्टा

   
Script: Devanagari

घष्टा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A rough rub or wipe. 2 A rude shove in rushing by.

घष्टा     

 पु. घसटा - टी . १ पदार्थ घांसतांना त्याला दिलेला जोराचा घसडा ; पदार्थ घांसण्याकरितां त्यावरून हात इ० फिरविण्याची क्रिया . तांब्या काळा पडला आहे , चार अधिक उणे , घष्ठे मार म्हणजे स्वच्छ होईल . २ एखाद्याच्या शेजारून जोरानें जातांना लागलेला धक्का , घसरा . [ सं . घृष्ट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP