Dictionaries | References

किलत

   
Script: Devanagari

किलत     

 स्त्री. अल्पता ; उणीव ; चणचण ; दुर्भिळता ; तूट . किल्लंत पहा . ' परंतु चार्‍यांची किलत फार व गल्यांची गिराणी आज हाद बेस्तर .' - भारतवर्ष अखबार , दिनचर्या १४ . ( अर . किल्लत - अल्पता , उणीव )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP